Posts

Showing posts from October, 2021

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९८

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -98-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                       *उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे त्याचा जन्म 27 डिसेंबर 1797 साली झाला.तो चार वर्षाचा असताना त्याचे वडील लढाईत मारले गेले.त्यांनतर काका आणि आजोबा यांनी त्याला लहानचे मोठे केले.मौलाना मुअज्जम व अब्दुस्समद या दोघांनी त्याला फारशी,उर्दू,भाषेत पारंगत गेले होते.भाषेच्या भक्कम बैठकीमुळे त्याला शायरी लिहणे सहज जमू लागले.ज्या काळात मुघल साम्राज्य मोडकळीस आले होते त्या काळात एका मुलाची दिल्लीत शायरी फुलत होती.त्याच्या शाहिरीतील कल्पना विलासमुळे उर्दू शायरीचा चेहरा मोहरा बदलून गेला.हजारो वाचकांच्या मनावर आजही त्याची शायरी अधिराज्य गाजवते.असा भारताला मिळालेला तो महान शायर म्हणजे मिर्झा असदुल्ला खान गालिब ऊर्फ मिर्झा गालिब*.          गझल हा शब्द उच्चारताच त्याच्याशी संबंधित एकच नाव डोळ्यापुढे येते ते म्ह...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९७

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -97-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                                *सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात हरणाक्ष रेठरे या गावी त्याचा जन्म झाला.औंधच्या महाराजांच्या आश्रयाखाली इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत त्याचे शिक्षण झाले.लहानपणापासून त्याला कवने करण्याचा छंद होता.गावातील तमाशाच्या फडासाठी त्याने लावण्या रचल्या आणि त्या गावोगावी पोहचल्या. मग त्याने स्वतःचा फड उभा केला.स्वरचित लावण्या लिहणे त्या गाणे,गण गौळण,भेदीक, रंगबाजीच्या,झगड्याच्या अशा अनके एकाहून एक सरस लावण्या त्याने लिहल्या.त्यांच्या रचना लाखाच्या घरात आहे असे म्हणतात.इतके अद्भुत साहित्य लेखन करणारा तो मुलगा म्हणजे  श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी ऊर्फ पठ्ठे बापूराव*.         बापूराव यांनी लिहलेले मिठाराणीचा वग हे वगनाट्य महाराष्ट्रात तुफान लोकप्रिय झाले.ते असताना त्यांच...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९६

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -96-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                              *त्याचा जन्म इटली देशातील फ्लोरेन्स शहरात झाला.लहानपणापासून अभ्यासू आणि चौकस असणाऱ्या त्याला चित्रकलेत विशेष गती होती.त्याचबरोबर गणित,विज्ञान, काव्य संगीत याही विषयांची त्याला आवड होती.वडिलांनी त्याला आंद्रे डेल वेराचीओ कडे शिकण्यासाठी ठेवले.येथे शिकताना तो अवघ्या विसाव्या वर्षी  गिल्ड ऑफ आर्टिस्ट चा मास्टर होतो.तो मुलगा इतका कसलेला चित्रकार होतो की त्या काळात जो तैलरंगाचा वापर तो सहजतेने चित्रात करू लागतो.पुढे तो जगात अजरामर झालेल्या गूढ स्मितहास्य असणाऱ्या मोनालीसा या स्त्री चे पोर्टेट रंगवतो.तो महान चित्रकार म्हणजे म्हणजे लिओनार्डो दा व्हीन्सी **                                   मोनालीसा या चित्...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९५

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -95-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                       *रशिया देशातील मास्को शहराजवळील क्लुशिनो या छोट्याशा गावी त्याचा जन्म 9 मार्च 1934 साली झाला.वडील सुतारकाम करत असे.घरात कुणीही उच्चशिक्षित नाही.पण त्याच्या आईला वाचनाची खुप आवड होती.ती गोडी त्यालाही लागली.दुसऱ्या महायुद्धात इतर कुटूंबाप्रमाणे त्याच्या कुटूंबाचेही  प्रचंड हाल झाले.त्यानंतर स्थैर्य आल्यावर सर्व भावंडांचे शिक्षण सुरू झाले. एका सामान्य कुटूंबात घरात त्याचा जन्म झाला होता तरी तो मुळातच तल्लख बुद्धिमत्तेचा होता.ते ओळखूनच त्याचे शिक्षक त्याला शिक्षणात मदत करत असे.त्याचे गणिताचे शिक्षक दुसऱ्या महायुद्धात रेड आर्मी एअरफोर्स मध्ये प्रवेश घेतात.तेव्हापासून त्याचे एअरफोर्स मध्ये आकर्षण  वाढते.पुढे तो एअरो क्लबचा सदस्य होतो. पायलट पदाची परीक्षा पास होतो,पोस्ट ग्रॅज्युएशन  करतो.पुढे तो मुलगा जगातील पह...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९४

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -94-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248  *बिहार   राज्यातील शहाबाद जिल्ह्यातील दुमराव येथे त्याचा जन्म 21मार्च 1916 मध्ये झाला.सनई वाजवणे हा त्याचा घराण्याचा मूळ व्यवसाय. त्यामुळे लहानपणीच।त्याच्या कानावर सनई चे सूर पडत असे.हे सुरांचे संस्कार त्याने उत्तमरित्या आत्मसात केले होते.त्याचे मामा अलिबक्ष यांच्याकडे त्याने सनई वाजवण्याचे शास्रशुध्द शिक्षण घेतले.लहान वयातच अलाहाबादच्या संगीत परिषदेत त्याच्या सनई वादनाचा कार्यक्रम होतो.त्यानंतर तो मागे वळून पहात नाही. तो सनईच्या सुरांचा जणू महानायक बनतो. साऱ्या जगाला सनईच्या स्वप्नवत सुरांची ओळख करून देतो.सनई नाव आले की त्याचे नाव जोडले जाणारच इतके अफाट यश तो मिळवतो.ही संगीताची साधना करणारा तो मुलगा म्हणजे जगप्रसिद्ध सनई वादक बिस्मिल्ला खाँ*.                बिस्मिल्ला खाँ यांनी कोलकत्ता, लखनौ यासारख्या मोठ्या शहरात  सनई वादनाचे कार्यक्रम ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९३

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -93-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                          *त्याचा जन्म मुंबई येथे 9 मार्च 1951 साली झाला.त्याचे वडील उस्ताद अल्लारख्खा प्रसिद्ध तबलावादक.त्यांच्याच कल्पनेतून आणि रियाजातून तयार झालेल्या पारंपरिक तबलावादनातून तबलासंगत व एकलवादन या दोन्हीमध्ये त्याने स्वतःची अशी एक शैली निर्माण केली.आपल्या स्वतःच्या विदवत्तेने त्यात आणखी भर खातली.त्याने तरुणपणी अनेक मोठमोठया गायक कलाकारांना साथ संगत दिली.भारतीय  संगीतातील ठेका,लय,तालाचे विश्व,म्हटले की त्याचे नाव प्रथम समोर येते.भारतीय संगीताचे वेगळेपण देश विदेशात पोहचवणारा तो मुलगा म्हणजे तबल्याचा जादूगार उस्ताद झाकीर हुसेन*.                                         झाकीर हुसेन यांच्या कलेचा सन्मान म्हणून त्यांना...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग- ९२

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -92-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                        *पश्चिम बंगाल राज्यातील कोलकता येथील सिमलापल्ली येथे त्याचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला.त्याचे वडील विश्वनाथ दत्त हे उच्च न्यायालयात वकील तर आई भुवनेश्वरीदेवी यांना अध्यात्माची प्रचंड आवड.घरात प्रथम पासून शांत संयमी वातावरण याच वातावरणाचा परिणाम त्याच्यावर झाला.लहानपणी प्रचंड बुद्धिमान बालक म्हणून त्याची ख्याती होती.अभ्यासाबरोबर व्यायाम,कुस्ती,पोहणे,घोडेस्वारी, लाठीयुद्ध,गायन,वादन,साहीत्य, साऱ्या क्षेत्रात लीलया संचार करत असे.पुढे तो मुलगा बी.ए ची पदवी संपादन करून तर्कशास्त्र,युरोपचा इतिहास यांचा अभ्यास करतो.आणि भारताचे पाश्चिमात्य जगात भारताचे अध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिनिधित्व करतो.तो ओजस्वी आणि तेजस्वी मुलगा म्हणजे नरेंद्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद*.               ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९१

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -91-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                            *तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यातील मेलासरक्कलविलै गावात 14 एप्रिल 1957 मध्ये झाला. वडील कैलासवदीवू व आई चेल्लम हे शेतकरी.तो लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचा असतो.त्याचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत तामिळ या मातृभाषेत शिक्षण होते .तो मुलगा मद्रास येथील MIT मध्ये एअरोस्पेस मध्ये अभियांत्रिकी पदवी मिळवतो.पुढे भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथून पी.एच.डी पदवी मिळवतो.तो मुलगा पालिकेच्या शाळेत शिकूनही इस्रो सारख्या प्रतिष्ठित संस्थेचा प्रमुख बनतो.तो मुलगा म्हणजे भारताचे महान शास्त्रज्ञ के.सीवन ऊर्फ रॉकेट मॅन*.                  सीवन यांचे अवकाश कार्यक्रमातील क्रयोजनिक इंजिन बनवणे,मिशन डिझाईन उपप्रणाली पातळीचे प्रमाणिकरण ज्याचा वापर प्रक्षेपण वाहनात केला ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९०

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -90-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                         *चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथे त्याचा जन्म झाला.त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती.घरी जणू अठरा विश्व दारिद्र्य.घरी असणारी दीड एकर शेती कसून तो आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होता. शिक्षण फक्त तिसरी पर्यंत झालेले.एक दिवस भाताच्या शेतात काम करताना पटेल-३या जातीच्या वाणाची एक बारीक दाणे असणारी वेगळी लोंब त्याला दिसली.ही लोंब पाहून यापासून वेगळे भाताचे बियाणे तयार करता येईल असा विचार त्याच्या मनात आला.सुमारे सात वर्षे यावर मेहनत घेऊन त्याने भाताची विक्रमी उत्पादन देणारी एच.एम.टी सोना ही जात शोधली. पुढे तो मुलगा 9 भाताच्या जाती शोधून काढतो.कमी शिक्षण असूनही संशोधकांनाही विचार करायला लागेल असे काम करून दाखवतो. शेतकऱ्याला वरदान ठरणाऱ्या या भाताच्या नवीन जाती शोधणारा तो मुलगा म्हणजे दादा...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८९

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -89-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                         *अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील हिवरे बाजार येथे त्याचा जन्म 1960 मध्ये झाला.जिल्ह्याच्या ठिकाणापासून 15 किमी गाव पण कुठलीही विशेष अशी सुधारणा गावात नाही.1972 च्या दुष्काळानंतर परिस्थिती तर आणखी वाईट झालेली होती.अडीचशे ते चारशे मिली पावसाचे प्रमाण त्यामुळे गावात पाण्याची भीषण टंचाई.शेतीला पाणी नाही त्यामुळे गावातून शहराकडे  स्थलांतर करणारे लोक खुप होते. जे तरुण शिकले ते शहरात स्थायिक झाले.गावातील भयाण परिस्थितीची ना कुणाला खंत ना बदलण्याची उर्मी.अशा वेळी एक तरुण गावात पहिला पदव्युत्तर पदवी घेऊन एम.कॉम होतो.1989 च्या काळात सहज नोकरी मिळत असतानाही गाव न सोडण्याचा निर्धार करतो. गावतील परिस्थिती बदलण्यासाठी प्रचंड संघर्ष करतो.साऱ्या गावाला सारे तंटे विसरायला लावून एका छताखाली आणतो.पुढे त्या गावचे नाव ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग८८

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -88-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                         *अहमदनगर जिल्ह्यातील अद्भूत निसर्ग सौंदर्य लाभलेल्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे गाव हे तिचे माहेर आणि सासरही.अकोले तालुक्यातील लोक अतिशय निसर्गप्रेमी,प्रचंड कलासक्त,शेतीवर भरभरून प्रेम करणारे.हे गुण लहानपणी तिच्याही अंगी होते.लोकांना येणारे विविध आजार हे रासायनिक शेती आणि हायब्रीड वानांमुळे तर येत नसावे असा विचार तिच्या मनात येतो.आणि मग सुरू होतो विषमुक्त शेती करण्याचा सर्वाना थक्क करणारा प्रवास.याला ती इतकी वाहून घेते की देशी अस्सल 52 पिकांचे 114 वाण तिच्याकडे साठवले जातात. पुढे बायफ या संस्थेच्या माध्यमातून कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था स्थापन करून देशी बियाणांची बचत बँक स्थापन करते.ती स्त्री म्हणजे भारताची  सीड मदर,बीजमाता पदमश्री राहीबाई पोपेरे*.            ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८७

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -87-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                     *महाराष्ट्र राज्यातील सातारा येथील रहिमतपूर येथे त्याचा जन्म 21 ऑक्टोबर 1972 मध्ये झाला.वडील रहिमतपूर येथील न्यायालयात कारकून तर आई गृहिणी.तो लहानपणापासून अभ्यासात हुशार शाळेत कायम पहिला येत असे.घराची परिस्थिती जेमतेम होती.पुढे त्याचे सारे कुटुंब पुण्याला येते.तो दहावी नंतर इलेक्ट्रॉनिक विषयात पदविका प्राप्त करतो.दहा बाय दहा च्या खोलीत दिवस काढतो.आई शिवणकाम करत असताना तिला त्रास नको म्हणून मुलांचे क्लास घेतो.बस साठी एक रुपया मिळत नसे म्हणून चालत कॉलेजला जातो.बी ई ची डिग्री करताना 40 किमी रोज सायकल चालवतो.पण तो मुलगा जगण्याच्या संघर्ष सोडत नाही.पुढे तो मुलगा टेल्को कंपनीतील चांगली नोकरी सोडून भारतातील सर्वात मोठी एकात्मिक सेवा देणारी कंपनी स्थापन करतो.ती कंपनी म्हणजे भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेड कंपनी म्हणजेच BVG कंपनी.आणि ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८६

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -86-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                          *पाकिस्तान देशातील स्वात जिल्ह्यात मंगोरा येथे तिचा जन्म 12 जुलै 1997 मध्ये झाला. वडील झियाउद्दीन तर आई तोर पेकाई यांच्या पोटी ती जन्मली.ती ज्या भागात जन्मली होती तेथे  मुलींनी शिक्षण घेणे हा जणू गुन्हा होता.जवळच असणारी तालिबानी राजवट तशी परवानगी देत नव्हती.पण ती मुलगी शिक्षण या मुद्यावर ठाम राहिली.याचा बदला म्हणून अतिरेकी तिला शाळेतच तीन गोळ्या घालतात. ती गंभीर जखमी होते,इंग्लंड मध्ये तिच्यावर उपचार होतात.यात ती बचावली जाते.जगभरातून या घटनेचा निषेध केला जातो.ती जीवन मरणाच्या संकटातून वाचल्यावर मुलींच्या शिक्षणासाठी जगभरात प्रसाराचे काम करणार असे घोषित करते.तिच्या या धाडसाचे जगभर कौतुक होते.पुढे ती मुलगी नोबेल पारितोषिक मिळवणारी जगातील सर्वात लहानमुलगी ठरते.ती प्रचंड धाडशी मुलगी म्हणजे मलाला युसुफझाई*...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८५

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -85-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                        *तिचा जन्म मुंबई येथे 1 डिसेंबर 1954 मध्ये झाला.वडील वसंत खानोलकर  सामाजिक व राजकीय दृष्ट्या जागरूक होते.भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा सहभाग होता.तर तिची इंदुमती आई महिलांच्या अडचणी सोडवणाऱ्या सामाजिक संस्थेला जोडलेल्या होत्या.समाजसेवेचा वारसा तिला जन्मजात मिळाला होता.कुठलाही अन्याय होत असेल तर सहन करायचा नाही हेच ती लहानपणापासून शिकत आली.पुढे ती मुलगी टाटा सामाजिक शास्र संस्थेतून एम.ए ची पदवी मिळवते.याच शिक्षण संस्थेत काही दिवस शिक्षिका म्हणून काम करते.सात वर्षे मुंबईमध्ये विविध स्वयंसेवी संस्थेत काम करते.हे करताना ती नर्मदा बचाव आंदोलनाचे असे काही नेतृत्व करते की सरकारला तिच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागते.देशभर हे आंदोलन प्रचंड गाजते.असे अनेक वर्षे समाजकार्य  करून अनेकांचे संसार सुखाचे करणारी ती...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ८४

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -84 -* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                        *आसाम राज्यातील जोरहाट येथे त्याचा जन्म 1963 मध्ये झाला.ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील हे शहर.तो येथील माजूली बेटावर राहत असे.नदीला पूर आला की ती अक्राळविक्राळ रूप धारण करत असे आणि सगळे काही नष्ट होत असे.हे सगळे पाहून त्याचे मन अस्वस्थ होत असे.तो 16 वर्षाचा असताना  याचे कारण बेटवरील लोकांना विचारले तर या मातीत झाडे येत नाही,म्हणून पाणी अडायला जागा नाही असे त्याला सांगितले. तो वनविभागाकडे झाडे आणायला गेल्यावर त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले जाते.त्याची समजूत काढावी म्हणून त्याला बांबूची झाडे दिली जातात.तो ती झाडे लावतो वाढवतो. त्याला झाडे लावायचा छंदच लागतो.पुढे तो मुलगा सुमारे 36 वर्षे अव्याहत पणे इतकी झाडे लावतो की सुमारे चौदाशे एकरवर जंगल उभे करतो.त्याच्या या कार्याची नोंद भारतातच नाही तर जगात घेतली जाते.हे ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८३

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -83-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                       *बिहार राज्यातील रांची मध्ये त्याचा जन्म 7 जुलै 1981 मध्ये झाला.त्याचे वडील पानसिंह हे मेकॉन येथे कनिष्ठ पदावर व्यवस्थापक तर आई देवकीदेवी ही गृहिणी.रांची मधील श्यामली मधील जवाहर विद्या मंदिर येथे त्याचे शालेय शिक्षण झाले.लहानपणीच त्याला खेळाची प्रचंड आवड होती.तसा तो शाळेत असताना अँथलेटिक्स चा विद्यार्थी.फुटबॉल आवडता खेळ म्हणून तो शालेय टीममध्ये  तो गोलकीपर होता.पण एक दिवस त्याचे फुटबॉल प्रशिक्षक त्या मुलाला स्थानिक क्रिकेट क्लब मध्ये विकेटकीपर म्हणून पाठवतात तेथून पुढे त्याला क्रिकेट खेळाची इतकी आवड लागते की त्या खेळाच्या सर्व प्रकारात आपले कर्तृत्व सिद्ध करतो.तो मुलगा म्हणजे द कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी उर्फ माही*.           माही याने क्रिकेट खेळात दिलेल्या योगदानाबद्दल त्याला राजीव...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८२

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -82-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                        *त्याचा जन्म सांगली जिल्ह्यातील तासगाव मधील अंजनी गावात झाला.वडील रामराव तर आई भगिरथी यांची प्रचंड गरिबी.त्याच्या घरात जणू अठरा विश्व दारिद्र्यच.तो प्रसंगी जुनी,फाटलेली कपडे शिवून वापरतो. वडील वारल्यानंतर त्यांचे कपडे फेकून देण्याऐवजी तो परिस्थितीमुळे ते वापरतो.कमवा शिका योजनेतून प्रचंड कष्ट करून बी .ए होतो.प्राचार्य बी.पी.पाटील त्याच्यासाठी  देवदूत ठरतात. पुढे तो एल एल बी करतो.इतक्या कठीण परिस्थितीतही तो मुलगा खचत नाही.तो राजकारणात येतो.आणि त्यात इतका यशस्वी होतो की महाराष्ट्र राज्याची ग्रामविकास, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री ही अत्यंत महत्त्वाची पदे भूषावतो.हे सगळे यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे   राजकारणातील निष्कलंक, निरलस व्यक्ती रावसाहेब रामराव पाटिल उर्फ आर.आर.आबा*.        ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८१

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -81-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                       *उत्तराखंड मधील उत्तरकाशी नकुरी येथे तिचा जन्म 25 मे 1954 मध्ये झाला.लहानपणापासून ती अभ्यासात चांगली होती.पुढे ती बी एड पर्यंत चे शिक्षण घेते.हुशार असूनही तिला कुठेही कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही.तात्पुरत्या नोकऱ्यांना कंटाळून ती नोकरी करण्याऐवजी  नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंट कॅम्प मध्ये अर्ज दाखल करते.येथून पुढे तिच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते.मग ती मुलगी मागे वळून पहात नाही.आपल्या मेहनतीच्या जोरावर गिर्यारोहिका बनते.पुढे ती मुलगी 23 मे 1984 मध्ये  सागरमाथा एव्हरेस्ट च्या शिखराच्या 29028 फूट (8848मीटर)उंचीवर भारताचा  तिरंगा डौलाने फडकवते. एव्हरेस्ट शिखर सर करणारी  भारतातील ती पहिली महिला ठरते.हा मान मिळवणारी ती मुलगी म्हणजे एव्हरेस्ट वीरांगना बछें द्रि पाल*.            ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८०

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -80-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                        *महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर येथे तिचा जन्म झाला.तिचे वडीलपाटबंधारे विभागात कार्यरत होते.ती शाळेत असताना अभ्यासापेक्षा इतर उपक्रमात अधिक सहभागी होत असे.यातूनच तिने एन. सी .सी.मध्ये प्रवेश घेतला.मग मात्र तिला वर्दीचे आकर्षण वाटू लागले.कुठलीही वर्दी आपल्या अंगावर हवी ही तिची जिद्द होती.यातूनच अग्निशामक अभियांत्रिकीची परीक्षा ती देते.अग्निशामक सेवा विद्यालयात फक्त 30 जागा असतात यात ती निवडली जाते.महिला आणि अग्निशमन विभागात अशा सर्वांच्या नजरा असतात कारण याआधी असे कधी घडले नव्हते.महिला असूनही कोणतीही सवलत न घेता ती मुलगी सात सेमिस्टर चा अभ्यास यशस्वीपणे पूर्ण करते.आणि ती मुलगी पुढे भारतातीलच नाही तर दक्षिण पूर्व आशियातील पहिली महिला अग्निशमन अधिकारी बनते.ती प्रचंड जिद्दी मुलगी म्हणजे फर्स्ट फायर वूमन हर्षिनी कान्...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७९

Image
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -79-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                        *लष्कराचा वारसा असणाऱ्या घरात तिचा जन्म 4 जून 1975 मध्ये झाला.वडील आणि भाऊ भारतीय लष्करात असल्यामुळे तीही लष्करात जाण्याचा निर्णय घेते. दिल्ली येथील हंसराज कॉलेज मधून आपले शिक्षण ती पूर्ण करते.त्याचबरोबर सफरजंग फ्लाईंग क्लब मध्येही तीने पायलट चे बेसिक शिक्षण पूर्ण केल्यावर भारतीय सशस्त्र दलाची परीक्षा ती उत्तीर्ण होते.ही परीक्षा उत्तीर्ण होणारी 25 प्रशिक्षित पायलट मध्ये ती एकमेव महिला पायलट असते.पुढे ती मुलगी आपल्या अदभुत धाडसाने  कारगील युद्धात आघाडीवर हेलिकॉप्टर चालवून अनेक जखमी सैनिकांचे प्राण वाचवते.हे अतुलनीय शौर्य गाजवणारी ती मुलगी म्हणजे गुंजन सक्सेना*.      गुंजन यांनी कारगील युद्धात जे अचाट धाडस दाखवले त्याबद्दल त्यांचा शौर्य पदक देऊन सन्मान केला आहे.हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७८

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -78-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                           *तिचा जन्म कर्नाटक राज्यातील धारवाड येथे 15 ऑक्टोबर1960 मध्ये एका मराठी कुटूंबात झाला.वडील चंद्रकांत इंजिनिअर तर आई हेमलता प्राध्यापिका.आजी आजोबा प्रमाणे आपणही डॉक्टर व्हावे अशी तिची सुरुवातीपासून मनातील इच्छा होती.पुढे ती पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात बारावी पर्यंत चे शिक्षण घेते. ती मुलगी ठरवून लष्करातील सैन्याला आरोग्य सेवा देणारे डॉक्टर ज्या ठिकाणाहून शिक्षण घेतात अशा ए.एफ.एम.सी कॉलेजला एम.बी बी.एस.ला प्रवेश घेते.एम बी बी एस च्या तिन्ही टप्यात प्रथम येण्याचा पराक्रम करते.तिला आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज(AFMC) मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक मिळते.शिशुरोग तज्ञ  यात ती एम डी पर्यंत शिक्षण घेते.पुढे भारतीय लष्करातील रणगाडा विभागात देशसेवेसाठी दाखल होते.स्वतःची प्रचंड मेहनत,कामाप्रति निष्ठा...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७७

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -77-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                     *पंजाब राज्यातील फाजिल्का येथे  तिचा जन्म झाला.तिचे वडील ओ.पी.चड्ढा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF मध्ये अधिकारी होते.तिचे मॅट्रिक पर्यंत चे शिक्षण फाजिल्का येथे तर इंग्रजी साहित्यात एम .ए .जालंधर येथे झाले.सुरुवातीपासून ती प्रतिभावान विद्यार्थीनी होती.वाद विवाद,नाटक,क्रिकेट यात ती कायम सरस कामगिरी करायची.लग्नानंतरही आपले जीवन थांबू नये अशी तिची इच्छा असते.याच जिद्दीतून ती अभ्यासाला सुरवात करते.किरण बेदी यांना ती कायम आदर्श मानत होती. पुढे प्रचंड मेहनत घेऊन ती महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला पोलिस आयुक्त   बनते. ती मुलगी म्हणजे एक कर्तव्यदक्ष,तडफदार,लेडी सुपरकॉप  आय. पी. एस .डॉ मीरा बोरवणकर-चड्ढा*.                 मीरा यांनी मुंबई पोलीस उपायुक्त, जिल्हा पो...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७६

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -76-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                            *हरियाणा राज्यातील कर्नाल येथे तिचा जन्म17 मार्च 1962 साली झाला.आई संयोगीता,तर वडील बनारसीदास यांचा  स्वतःचा टायर चा व्यवसाय होता.तिला लहानपणी सर्वजण मॉन्टी म्हणत असे.रात्रीच्या वेळी गच्चीवर जाऊन बसून तिला चांदण्या पहाणे खुप आवडत असे.तिच्या खोलीत चांदण्या,विमान,रॉकेट यांची चित्रे लावलेली असे.ती लहानपणी अत्यंत तल्लख बुद्धीची होती.कर्नाल सारख्या गावात मुलींनी शिकावे असे वातावरण नव्हते.सोळा सतरा वर्षाची मुलगी झाली की लग्न करून देत असे.पण वडिलांनी सर्व विरोध झुगारून लेकीचा विमान विद्या म्हणजेच पंजाबच्या एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग कॉलेज ला प्रवेश घेतला.तिनेही या संधीचे सोने करत अगदी शेवटच्या वर्षी अमेरिकेत जाऊन याचे शिक्षण घेते.यात एम सी,डॉक्टरेट होण्याचा अनोखा पराक्रम ती करते.पुढे ती मुलगी अमेरिकास्थित...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७५

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -75-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                            *सांगली जिल्ह्यातील शिराळा मधील कोकरूड येथे त्याचा जन्म 1 जून 1973 मध्ये झाला.त्याचे वडील त्या वेळी गावचे सरपंच व पैलवान  होते.आपल्या मुलानेही पैलवान व्हावे अशी त्यांची इच्छा असते.जिल्हा परीषदेच्या शाळेत त्याचे सुरुवातीचे शिक्षण होते. वडील सरपंच असल्यामुळे त्याचा शाळेत दरारा होता शिक्षकही त्याला काही म्हणत नसे.पण एक दिवस शाळेतील बाई त्याच्या कानशिलात लगावतात आणि स्वतःचे अस्तित्व स्वतः तयार कर असे सूनवतात.यातून तो पेटून उठतो .दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम येतो.बारावीला उत्तम गुण असतानाही केवळ प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे म्हणून तो कला शाखेत प्रवेश घेतो.शिवाजी विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवून बी ए ची परीक्षा उत्तीर्ण होतो.उस्मानिया विदयापीठातून एम बी ए करतो. तो मुलगा प्रचंड  मेहनत घेऊन भारतीय...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७४

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -74-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                       *कर्नाटक राज्यातील गुर्लहोसूर येथे त्याचा जन्म 20 जून 1869 मध्ये झाला.त्याला लहानपणी एखादी नवीन वस्तू हातात मिळाली की तो ती वस्तू खोलून जोडत असे.वडील काशीनाथ राव यांच्या आग्रहाखातर तो मुंबई येथे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये चित्रकलेच्या शिक्षणाला प्रवेश घेतो.पण रंगांधळेपणामुळे ते शिक्षण अर्धवट सुटते.पुढे तो व्हिक्टोरिया टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून तो काम करतो.येथेच त्याला मशीन जोडणे, दुरुस्ती करणे,नवीन मशीन बनवणे याची माहिती मिळते.तो मुंबई हून बेळगावला येऊन काही दिवस सायकल चे दुकान चालवणे व सायकली विकणे याचा व्यवसाय करतो.या व्यवसायात त्याचे मन फार काळ रमत नाही.मग तो मुलगा दहा हजार रुपये भांडवल बरोबर घेऊन कुंडलरोड येथे एका ओसाड  माळरानावर एक स्वतःची कंपनी भावाच्या बरोबर स्थापन करतो.पुढे ती कं...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७३

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -73-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                      *इटली देशातील पिसा टस्कनी येथे त्याचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 मध्ये झाला.वडील व्हिसेन्झो हे संगीतकार व लोकरीचे व्यावसायिक तर आई गिउलिया ही गृहिणी.परिस्थिती कठीण असूनही वडिलांना आपल्या मुलाने डॉक्टर बनावे असे वाटत असे पण त्याचे मन गणितात अधिक रमत असे.मनात इच्छा  नसूनही तो पिसा विद्यापीठात विज्ञान शाखेत प्रवेश घेतो. तेथे परिस्थितीने शिक्षण अर्धवट सुटते.काही काळ शिकवण्या घेऊन तो उदरनिर्वाह करतो.पुढे पिसा विद्यापीठातच गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरीला लागतो.मग मात्र तो।मागे वळून पहात नाही.आपल्या अफाट ज्ञानाच्या बळावर तो अनेक शोध लावतो आणि जगातील पहिला आधुनिक शास्त्रज्ञ बनतो. दुर्बिणीचा अनोखा शोध लावणारा तो मुलगा म्हणजे महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली*.                    ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७२

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -72-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                        *युक्रेन कीव येथे त्याचा जन्म 24 फेब्रुवारी 1976 मध्ये झाला.तो 16 वर्षाचा असताना काही कौटुंबिक कारणाने त्याची आई वडिलांपासून विभक्त होते.आई आणि आजी बरोबर तो अमेरिकेला येतो.गरिबी, संघर्ष जणू त्याला जन्मताच मिळाला होता.आई आयाचे काम करून कुटुंबाचा गाडा रेटत होती.तो एका दुकानात काम करायचा. पुढे सिलिकॉन व्हॅली मध्ये सरकारी शिक्षण घेऊन तो याहू मध्ये कामाला लागतो. सात वर्षे तेथे नोकरी करून तो ब्रायन ऍक्टन या मित्रांच्या मदतीने फक्त मोबाईल क्रमांकावर चालणारे व सर्वांना सहज संवाद साधता येईल अशी सोशल नेटवर्किंग ॲप बनवतो.ते ॲप अब्जावधी लोकांचे जीवन व्यापून टाकते.ते ॲप म्हणजे Whats app आणि ते तयार करणारा तो मुलगा म्हणजे जेन कूम*.            जेन याहू मध्ये काम करत असताना त्यांना ब्रायन ऍक्टन मित्र भेट...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७१

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -71-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                         *अमेरिका देशातील न्यूयॉर्क येथील व्हाईट प्लेन्स येथे14 मे 1984 मध्ये त्याचा जन्म झाला.त्याचे वडील एडवर्ड डेंटिस्ट तर आई कॅरेन मानसोपचार तज्ज्ञ.त्याला लहानपणापासून संगणकाची प्रचंड आवड होती.त्याची आवड पाहून वडिलांनी त्याच्यासाठी संगणक शिक्षक नेमला.त्याचे काही प्रश्न संगणक शिक्षकालाही कठीण जात.संगणक प्रोग्रामिंग तो सहज बनवत असे.अगदी लहान वयात ZUCK NET मेसेंजर त्याने बनवले.पुढे तो मुला मुलींचे फोटो एकत्र करून कोणता चेहरा सुंदर आहे यासाठी FACE MASH वेबसाईट बनवतो,ती लोकप्रिय झाल्यावर आपल्या काही मित्रांना बरोबर घेऊन तो हॉवर्ड युनिव्हर्सिटी च्या हॉस्टेल च्या खोलीतून एका अद्भुत  सोशल साईडची निर्मिती करतो जी पुढे वर्षानुवर्षे न भेटलेल्या अब्जावधी लोकांना एकत्र आणते ती सोशल साईड म्हणजे Facebook.आणि ते बनवणारा तो मुलग...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७०

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -70-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                         *इंग्लंड देशातील न्यूइंग्टन सरी येथे त्याचा जन्म 22 सप्टेंबर 1791 मध्ये झाला.लोहराचे काम करणारे वडील जेम्स यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.त्यामुळे त्याला शिक्षण मिळणे तसे दुरापास्तच होते.वयाच्या 14 व्या वर्षी प्राथमिक वाचन लेखन तो कसेबसे शिकला. कधी कधी फक्त ब्रेड खाऊन दिवस काढावे लागत असे.इतक्या लहान वयात तो एका प्रेस मध्ये पुस्तके बायडिंग करण्याच्या नोकरीला लागला. तेथे दिवसभर काम करून तो रात्री पुस्तके वाचत असे.येथेच अनेक विज्ञान पुस्तके त्याच्या वाचनात आली. पुढे त्याला हॅप्रि  डेव्हि हे शास्त्रज्ञ गुरू मिळाले.रॉयल सोसायटी कॉलेज मध्ये त्याचे शिक्षण पुनश्च हरिओम म्हणत सुरू झाले.मग त्याने विजेच्या संदर्भात असे काही शोध लावले की त्याला विजेच्या शोधाचे 'पितामह 'म्हटले जाते.तो मुलगा म्हणजे महान शास्त्रज्ञ ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६९

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -69-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                             *महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील माकेगाव  येथे त्याचा जन्म 12फेब्रुवारी 1957 मध्ये झाला.आई अंजनाबाई तर वडील पुंडलिक  .हे शेतकरी कुटूंब. त्याच्यासह घरात दोन भाऊ,चार बहिणी अशी एकूण सात भावंडे.घरात प्रचंड गरिबी असली तरी आपला मुलगा इतर मुलांसारखा शिकून मोठा झाला पाहिजे ही आईची तीव्र इच्छा होती.तो मुलगा शाळेत जातो शिक्षण घेता घेता गुरे सांभाळणे,पेरणी,खुरपणी,साळ बडवणे,अशी कामे करतो.वडिलोपार्जित जमीन गहाण ठेवून,कमवा शिका योजनेत काम करून शिक्षण पूर्ण करतो इतक्या कठीण परिस्थितीतही बोर्डाच्या परीक्षेत दहावा येतो.पुढे तो मुलगा MBBS डॉक्टर बनतो.त्याच्या दोनीही किडन्या निकामी झाल्यावर आईने दिलेल्या एका किडणीवर जगताना पुढील सारे समाजासाठी देण्याची शपथ घेतो. ते कार्य तो इतके नेटाने करतो की द...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६८

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -68-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                         *तिचा जन्म दिल्ली येथे 14 फेब्रुवारी 1933 मध्ये झाला.तिची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती.तिला लहानपणी असणारी अभिनयाची आवड  तिचे वडील अताउल्ला यांनी ओळखली होती.पण घरातून तिने अभिनय क्षेत्रात जाणे याला विरोध होतो.तरीही वडील ठामपणे लेकीच्या पाठीशी उभे राहतात आणि ती बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत येते.ती मुलगी म्हणजे अद्भुत सौंदर्य लाभलेली अद्वितीय अभिनेत्री मुमताज उर्फ मधुबाला*.                      'बॉम्बे टॉकीज  'हा मधुबालाचा पहिला चित्रपट.नंतर निलकमल,महल,आशा,कामिनी,हावडा ब्रिज,कालापाणी,मि अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह, चलती का नाम गाडी यातील तिच्या खट्याळ,अवखळ भूमिका प्रचंड गाजल्या.अप्रतिम सौंदर्याबरोबर तिच्या अभिनयाचे श्रेष्ठत्व सुद्धा रसिकांना भाव...