Posts

Showing posts from September, 2024

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 129

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -29-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याच्या जन्म जन्म २७ सप्टेंबर १९३२ रोजी,लाहोर पंजाब प्रांत येथे झाला.त्याचे वडील ब्रिटिश राजवटीत PWD विभागात लेखपाल म्हणून काम करत होते. आठ मुलांमध्ये तो सर्वात लहान होता.त्याचे शिक्षण जालंधर येथे झाले.त्याचे इंजिनियर होण्याचे स्वप्न होते,पण आयुष्यात घडले वेगळेच.फाळणीनंतर पूर्व पंजाब भारतात आल्यावर तो मोठ्या भावाबरोबर मायानगरी मुंबई येथे येतो.भावाबरोबर अगदी नवीन अशा चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात सुरुवातीला साहाय्यक दिग्दर्शक  म्हणून काम करतो.पुढे तो मुलगा स्वतःची चित्रपट निर्मितीची कंपनी काढतो.मग तो मुलगा चित्रपट क्षेत्रात इतका प्रसिद्ध दिग्दर्शक बनतो की त्याचे चित्रपट म्हणजे हमखास यश हे समीकरण दृढ होते.हजारो वितरक त्याच्या  चित्रपटाचे हक्क घेण्यासाठी धडपडत करू लागतात.हे सारे यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा आणि ती चित्रपट कंपनी म्हणजे निर्...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग , 128

Image
  *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -28-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *तिचा जन्म अमेरिकेतील अलाबामा येथील टास्कमबिया येथे 27 जून 1980 रोजी आई व्हेलेरियान वडील आर्थर यांच्या पोटी झाला.तिच्या जन्मानंतर सगळे काही सुरळीत सुरू होते.पण ती दोन वर्षाची असताना पोट आणि मेंदूचा तीव्र रक्तसंचय असणारा आजार होतो.आई वडील यावर उपचार पद्धती अस्तित्वात असेल म्हणून धावाधाव करतात पण हाती काहीच लागत नाही.या आजारातून ती मुलगी बरी होत नाही.तिला इतक्या लहान वयात कायमचे बहिरेपणा आणि आंधळेपण येते.ती मुलगी हळूहळू मोठी होते.प्रचंड जिद्दीने अंधांच्या सर्व भाषा शिकते.अंध असूनही अनेक पुस्तकांचे लेखन करते.जागतिक पातळीवर अपंगत्व हकक वकील म्हणून काम करते इतकेच नाही तर पदवी मिळवणारी पहिली अंध,मूकबधिर विद्यार्थी म्हणून मान मिळवते.ती मुलगी म्हणजे अंध लोकांच्या आयुष्याचा दीपस्तंभ बनलेली हेलेन केलर* *अंधत्व व बधीरपणावर उपचार न मिळालेल्या हेलेन यांना अँनि सुलीवन नावाच्या शिक्षिका मिळाल्या...