Posts

Showing posts from June, 2022

गोष्ट माझ्या आईची भाग ४९

 *📝गोष्ट माझ्या आईची* *📝  .*सुनीता देशपांडे*               📔       *भाग - 49*             *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                 *माझ्या आईचे नाव होते सरला,तर वडील सदानंद ठाकूर.एखादे व्यक्तिमत्व सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळे असते.त्यात काहीतरी वेगळे असते.अशी माझी आई मला नेहमी इतरांपेक्षा वेगळी वाटायची, आणि तितकीच आवडायचीही*. *माझा जन्म जसा रत्नागिरीत झाला तसे प्राथमिक शिक्षणही तेथेच झाले.पुढील शिक्षण मुंबई बालमोहन विद्यामंदिर येथे झाले.मग मला परत रत्नागिरीला येण्याची संधी मिळाली.येथे पटवर्धन प्रशालेत माझे मॅट्रिक चे शिक्षण झाले.उच्च शिक्षण मुंबईतील खालसा कॉलेज येथे पूर्ण केले.हे  सगळे शिक्षण  आई बाबा मागे ठामपणे उभे राहिले म्हणून झाले*. *मी १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला,वर्तमान पत्र काढले हे सगळे ऐन ता...

गोष्ट माझ्या आईची भाग ४८

 *📝गोष्ट माझ्या आईची* *📝  .*निकोला टेस्ला महान शास्त्रज्ञ*             📔       *भाग - 48*             *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                 *माझा जन्म क्रोएशिया मध्ये झाला.वडील मिलुतीन टेस्ला,तर आईचे नाव होते डुका टेस्ला.घरातील पाच मुले यात माझा नंबर चौथा होता.मी शाळेत अत्यंत हुशार होतो.काही गणिते मी सहज मनातल्या मनात करीत असे त्याचे शिक्षकांना फार कौतुक वाटतं असे*. *आईने माझी हीच जमेची बाजू समजून मला झेक,इंग्रजी,लॅटिन,फ्रेंच,जर्मन या भाषांचे शिक्षण दिले.तुझी कुठेही अडचण होवू नये म्हणून तुला अनेक भाषा यायला पाहिजे इतकी साधी तिची विचार सरणी होती.मी अभ्यासात हुशार असल्याने तिला त्याकडे लक्ष कधी विशेष असे लक्ष द्यावे लागले नाही*.  *ती आम्हा भावंडांची खूप काळजी घेत असे.माझे सुरवातीपासून साहित्य जोडणे,उघडणे याचे वेड पाहून कद...

गोष्ट माझ्या आईची भाग ४७

 *📝गोष्ट माझ्या आईची* *📝  .*थॉमस अल्वा एडिसन*               📔       *भाग - 47*             *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                 *माझ्या आईचे नाव होते नॅनसी एडिसन. मिलान ओहिओ यु ए येथे माझा जन्म झाला.घरात आम्ही सात भावंडे.घरात मी सर्वात लहान होतो.लहानपणी सगळे व्यवस्थित सुरू होते मी जसा मोठा होत गेलो तसे आईच्या लक्षात आले मला बोलायला त्रास होत आहे व ऐकायला कमी येत आहे*. *मी चार वर्षाचा होत पर्यंत चांगला बोलू शकत नव्हतो.आई माझी खूप काळजी घेत असे.माझा शाळेत प्रवेश  केल्यावर मला अभ्यासातील काही येत नाही.मी मतिमंद मुलगा आहे,हे शिक्षकांनी सांगितले.त्यामुळे माझे शिक्षण लवकरच सुटले.तिने जमेल तसे मेहनत घेत मला घरीच शिकवले*. *माझी प्रयोगात गती पाहून मला पाहिजे ते साहित्य ती आणून देवू लागली.वयाच्या दहाव्या वर्षी माझी घरात स्व...

गोष्ट माझ्या आईची भाग ४५

 *📝गोष्ट माझ्या आईची* *📝  .*विराट कोहली महान क्रिकेटपटू*               📔       *भाग - 45*             *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                 *माझ्या आईचे नाव होते सरोज कोहली.माझा जन्म दिल्ली मधील उत्तम नगर परिसरात झाला.मला नेमके आठवत नाही पण घरातील सगळे सांगतात की तीन वर्षाचा असताना मी हातात बॅट घेतली.मी वडिलांना मला चेंडू टाकायला लावत असे.माझे क्रिकेट वेड पाहून माझा दिल्ली क्रिकेट अकादमी मध्ये प्रवेश झाला.वडील मला अकादमी मध्ये ने-आण करत असे.त्यांचे आम्हाला अकाली सोडून जाणे आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता*. *मग आई उभी राहिली ठामपणे माझ्या मागे आणि माझ्या खेळाच्या मागेही.तिने कितीही अडचणी आल्या तरी माझा खेळ बंद नाही केला.आमचा व्यवसाय नीट चालत नव्हता.पैशाची कमतरता भासत असे.आई हे मला कधीच जाणवू देत नसे.तू तुझ्या खेळावर लक्ष ...

गोष्ट माझ्या आईची भाग ४६

 *📝गोष्ट माझ्या आईची* *📝  .*अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल*              📔       *भाग - 46*             *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                 *माझी आई कर्णबधीर होती.तिला सगळे खुणा करून सांगावे लागत असे.स्कॉटलंड मधील एडीनबर्ग  माझे जन्मगाव.साऊथ शेलोट स्ट्रीटवर आमचे घर होते.माझे बालपण अतिशय कष्टात गेले. लहापणी माझे दोन भाऊ वारले.माझ्या बरोबर घरात खेळायला ,बोलायला कुणी राहिले नाही*. *आईला बोलता येत नव्हते.मला जसे शक्य होईल तसे तिचे हावभाव मी समजून घेत असे.तिला.मी कामात शक्य तितकी मदत करायचो.तिचे डोळे मला नेहमी काहीतरी सांगत आहे असे मला नेहमी वाटायचे.आपल्या मुलाबरोबर आपल्याला बोलता येत नाही याचे दुःख तिच्या चेहऱ्यावर कायम दिसायचे*. *आई हावभाव करून बोलत असताना ओठांची हालचाल होत असे.याच हालचालीवरून मला ओठांच्या हालचालींवर आधारित यंत्...

गोष्ट माझ्या आईची भाग ४४

 *📝गोष्ट माझ्या आईची* *📝  .*सोनू निगम*              📔       *भाग - 44*             *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                 *माझ्या आईचे नाव होते शोभा.फरिदाबाद हरियाणा येथे माझा जन्म झाला.माझे वडील आगम निगम गायक होते.आईही गाणी गायची.गायनाला पोषक वातावरण घरातच होते.आईने लहानणापासूनच गाण्याची मला सवय लावली होती*. *मी दिल्ली येथे शिक्षण घेत असताना महा कंजर नवदी यांसकडून  संगीताचे शिक्षण घेतले.यावेळी आईचे सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असायचे.तिला काही चुकीचे वाटले की ती ताबडतोब लक्षात आणून द्यायची.मी पुढे तारुण्यात अनेक स्पर्धामध्ये भाग घेऊ लागलो आणि त्या जिंकलोही.माझी चित्रपटात गाणे गायला सुरुवात झाल्यावर आईची शिकवण होती"जे करशील ते अतिउत्तम कर, इतके करूनही काही चूक राहिली तर पुढील वेळी दुरुस्त कर".याच प्रेरणेने मी प्रत्य...

गोष्ट माझ्या आईची भाग ४३

 *📝गोष्ट माझ्या आईची* *📝  .*माधुरी दिक्षित अभिनेत्री*               📔       *भाग - 43*             *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                 *माझ्या आईचे नाव स्नेहलता दिक्षित.आम्ही तीन भावंडे एक भाऊ आणि तीन बहिणी.माझी लहानणापासूनच असणारी नृत्याची आवड पाहून वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आईने मला कथ्थक नृत्य शिकवायला सुरुवात केली.मी पुढे त्यात इतकी पारंगत झाले की मला नृत्य स्पर्धेचे अनेक पुरस्कार मिळाले.काही दिवसातच मी व्यवसायिक नृत्यांगना बनले. मेक्रोबायोलॉजी मध्ये मी बी. एस्सी झाले.मी आईला नेहमी सांगत असे मला डॉक्टर बनायचे आहे.पण घडले सगळे उलटे घरात कुणीच अभिनय क्षेत्रात नसतानाही मी यात यशस्वी अभिनेत्री झाले.यात आईचा वाटा मोठा आहे मी चांगले शिक्षण घेतलेले असतानाही तिने मला अभिनय करण्यापासून रोखले नाही.तू केवळ नोकरी कर असा सल्ल...

गोष्ट माझ्या आईची भाग ४२

 *📝गोष्ट माझ्या आईची* *📝  .*लुई ब्रेल*               📔       *भाग - 42*             *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                 **माझ्या आईचे नाव होते मोनिक बॅरण.ती शेतकऱ्याची मुलगी होती.लग्नाआधी,आणि नंतरही खूप कष्ट तिने केले.माझा जन्म झाला तो दोन भावंडा नंतर.वडील घोड्यांना पाठीवर खोगीर बनवण्याचे काम करत असे.त्याच छोट्या कारखान्यातील एक अरी माझ्या डोळ्यात घुसली आणि डोळे निकामी झाले.आपला डोळस मुलगा आंधळा होणे हा आई बाबांसाठी खूप मोठा धक्का होता.या कठिण परिस्थितीतही आई डगमगली नाही*.  *तिने मला सामान्य मुलांसारखे वाढवले.माझ्यावर भरभरून प्रेम केले.तुला दिसत नसले तरी तू माझ्यासाठी जगातील माझा सर्वात सुंदर मुलगा आहे अशी ती कायम म्हणायची.तुझ्या सुंदरतेपेक्षा जगात काहीच सुंदर नाही असे ती म्हटली की मला आकाश दोन बोटे उरायचे*....