Posts

Showing posts from August, 2024

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १२७

Image
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -27-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्यांच्या जन्म महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग मधील वेंगुर्ला येथे 10मार्च 1929 रोजी आई रखमाबाई व वडील केशव यांच्या पोटी झाला.तो लहान असताना त्याची आई त्याला केशवसुत,बालकवी,गोविंदाग्रज यांच्या कविता वाचून दाखवत,त्यामुळे त्याची कवितांची आवड वाढत गेली.काही काळानंतर तो मुलगा मायानगरी मुंबईला येतो.येथेच त्याचे माध्यमिक शिक्षण होते.पुढे तो मुलगा मुंबई विद्यापीठातून सुवर्णपदकासह मराठी व संस्कृतची पदवी मिळवतो.शिक्षक म्हणून नोकरी करताना तो प्रसिद्ध अशा साधना साप्ताहिकात संचालक म्हणून काम करतो.तो मुलगा आपल्या सिद्धहस्त लेखणीतून इतक्या सुंदर कविता लिहितो की साऱ्या महाराष्ट्रावर आपल्या कवितांचे गारूड करतो.तो मुलगा म्हणजे महान कवी महाराष्ट्रभूषण मंगेश पाडगांवकर*. *मंगेश पाडगांवकर यांनी मराठी साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण,महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र गौरव,जनस्थान,लता मंगेशकर, महारा...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १२६

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -26-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *मध्यप्रदेश राज्यातील बारावणी येथे त्याचा जन्म 11 नोव्हेंबर 1943 मध्ये झाला.त्याचे वडिल पुरुषोत्तम व आई कमला हे गांधीवादी विचाराने भारलेले होते.स्थानिक शाळेत त्याचे सुरुवातीचे शिक्षण होते.मॅट्रिक चे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो मुंबईला येतो.तेथे तो मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतो तर नॉटिंगहॅम विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतो.मग तो मुलगा भाभा अणुसंशोधन केंद्रात रुजू होतो.तेथे तो आपल्या शीघ्र बुद्धिमत्तेच्या जोरावर थेरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा जनक बनतो आणि अवघ्या जगाला भारत देशाची दखल घ्यायला भाग पाडतो.हे आगळेवेगळे काम करणारा तो मुलगा म्हणजे भारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक महान अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल पुरोषत्तम काकोडकर*. *डॉ.काकोडकर यांना त्यांच्या अणुसंशोधनातील कार्याबद्दल पद्मश्री,पद्मविभूषण,महाराष्ट्र भूषण,मध्यप्रदेश गौरव,गोवा राज्याचा गोमांत भूषण,र...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १२५

Image
  *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -25-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याच्या जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील माडगूळ या गावी 5 एप्रिल 1927 रोजी  झाला.त्याच्या वडिलांचे नाव दिंगबर तर आईचे नाव बनुबाई. आटपाडी येथे सहाव्या  इयत्तेपर्यंत त्याचे शिक्षण होते.काही वर्ष आटपाडीला राहिल्यानंतर तो मुंबईला येतो.याच काळात त्याची लेखणी बहरते.अभिरुची या मासिकात त्याची पहिली वाहिली 'काळया तोंडाची' ही कथा प्रसिद्ध  होते.त्याचे मौज साप्ताहिकातून दर आठवड्याला एक अशाप्रकारे माणदेशी माणसांचे व्यक्तिमत्व सदर प्रसिद्ध होवू लागले.ते सदर इतके लोकप्रिय होते की त्यावर पुस्तक येते अख्खा महाराष्ट्र त्या मुलाला ओळखू लागतो.तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार,नाटककार,पटकथालेखक व्यंकटेश दिगंबर माडगूळकर*. *लहान वयात खेड्यात जीवन गेल्यामुळे तेथील अनुभव घटना माडगूळकर यांच्या मनात कुठेतरी रुतून बसल्या होत्या.त्यात निसर्गाच्या रंगाची उधळण त्यांच्या लेखणीतून होत गेली...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग -१२४

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -24-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म रशियातील मॉस्को शहराजवळील कलुशिनो या लहानशा गावी 9 मार्च 1934 रोजी झाला.त्याचे वडील सुतार काम करायचे.कुटुंबात कुणीही उच्च शिक्षित नव्हते.चार भावंडांमध्ये तो तिसरे अपत्य होता.त्याची बुद्धी लहानपणापासून तल्लख होती.दुसऱ्या महायुध्दात त्याच्या कुटुंबाचे प्रचंड हाल होते.पुढे काही दिवसांनी स्थैर्य आल्यावर भावंडांचे शिक्षण सुरू होते.त्याची हुशारी त्याच्या शिक्षकांच्या लक्षात आली होती.त्याचे शिक्षक दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी रेड आर्मी एअरफोर्स मध्ये प्रवेश घेतात.त्याला एअरफोर्स बद्दल आकर्षण निर्माण होते.पुढे त्याचे ध्येय ठरते की आपणही याच क्षेत्रात मोठे व्हायचे. मग तो मुलगा आपल्या बुद्धीच्या व मेहनतीच्या बळावर या क्षेत्रात इतकी मेहनत घेतो की जगातील पहिला अंतराळवीर म्हणून त्याला मान्यता मिळते.हे यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे महान अंतराळवीर युरी गागारीन*. *गागारीन यांची टेक्निकल स...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 123

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -23* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याच्या जन्म मध्यप्रदेश मधील खंडवा या शहरात 4ऑगस्ट 1919 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.त्याची आई गौरीदेवी गृहिणी तर वडील कुंजलाल गांगुली हे वकिल होते.लहानापासून त्याच्या स्वभाव विनोदी,व्रात्य,खोडकर होता.इतरांची हुबेहूब नक्कल करणे हे त्याला सहज जमायचे.त्याचा मोठा भाऊ अशोककुमार प्रसिद्ध अभिनेता होता.त्याला वाटायचे की याने अभिनेता व्हावे पण त्याला गायन करायला प्रचंड आवडायचे.मनात नसतानाही तो काही चित्रपटात अभिनय करतो.पण त्याचा मूळ पिंड गाण्याचा असतो.पुढे तो मुलगा इतका प्रसिद्ध गायक होतो की आपल्या गाण्याने करोडो लोकांना वेड लावतो.त्याचा आवाज लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो.त्याची गाणी हजारो भारतीयांच्या मनावर मोहिनी घालतात.तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध गायक अभास कुमार गांगुली म्हणजेच किशोर कुमार*. *किशोर कुमार यांनी भारतीय चित्रपट सृष्ठीसाठी सुमारे 2700 पेक्षा अधिक गाणी गायली.हिंदी,बंगा...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-122

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -22-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याच्या जन्म जमैका देशात शेरवुड येथे 21 ऑगस्ट1986 मध्ये आई जेनिफर तर वडील वेलस्ली यांच्या पोटी झाला.त्याला एक भाऊ,एक बहिण होते.वडिलांचा किराणा मालाचा व्यवसाय होता.शाळेत असताना त्याला क्रिकेट,फुटबॉल ची प्रचंड आवड होती.त्याला गोलंदाजी करायला खूप आवडायचे.शाळेत असताना त्याने धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला.त्याचे धावण्याचे अफलातून  कौशल्य पाहून त्याचे शिक्षक तू चांगला धावू शकतो हा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण करतात.मग तो मुलगा वयाच्या बाराव्या वर्षापासून धावू लागतो.तो या खेळात प्रचंड कठोर मेहनत घेतो.या क्रीडा प्रकारात तो मुलगा इतका यशस्वी होतो की जगातील सर्वात वेगवान धावपटू बनतो.तो मुलगा म्हणजे युसेन सेंट लिओ बोल्ट तथा लाईटटिंग ब्लोट*. *युसेन ब्लोट यांना पाब्लो मॅकमिलन नावाचे प्रशिक्षक मिळाले आणि त्यांचे आयुष्य बदलले. ब्लोट यांनी 100 मीटर धावण्याची स्पर्धा 9.58 या विक्रमी वेळेत ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-121

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -21-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म महाराष्ट्र राज्यातील सातारा येथील रहिमतपूर येथे झाला.एक लहान भाऊ,बहीण व तो अशी घरात तीन भावंडे. कामानिमित्त त्याचे वडील पुणे येथे येतात नरवीर तानाजी वाडीमध्ये राहून कंपनीत काम करतात.पुणे येथे त्याचे शिक्षण सुरू होते,पण दहावी नंतर तो शाळा सोडून देतो.एके दिवशी कॅलक्यूलेटर दुरुस्तीची जाहिरात पहातो.तेथे मुलाखत देतो त्याची निवड होते.काही काळ तो तेथे नोकरी करतो.आठ तास नोकरीत त्याचे मन रमत नाही.तो स्वतःचे दुकान सुरू करतो.एकदा बँकेत गेल्यावर तेथे त्याला संगणक दिसतो.त्यावेळी म्हणजे भारतात दुर्मिळ गोष्ट.हा संगणक आपल्यालाही हाताळता यावा असा तो मुलगा निश्चय करतो.पुढे संगणक दुरुस्त करताना त्याला कळते की संगणकालाही माणसासारखे आजार होतात.तो बरा करण्यासाठी त्याला काहीतरी औषध हवे.मग तो मुलगा आपल्या भावाच्या मदतीने संगणकातील माहितीवर होणारा हल्ला रोखणारे अँटी व्हायरस सॉफ्टवेअर शोधून काढ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१२०

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -20-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याच्या जन्म गोवा राज्यातील कुडकुचे या गावी 30 नोव्हेंबर 1910 रोजी झाला.त्याचे मुळगाव होते बोरी.त्याचे प्राथमिक शिक्षण पोर्तुगीज शाळेत होते.पुढे तो मुलगा मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण होतो.नंतर कर्नाटक कॉलेज मध्ये प्रवेश घेतो पण परिस्थितीमुळे शिक्षण झेपणार नाही म्हणून कॉलेज सोडून नोकरीसाठी मुंबईला येतो.तेथे त्याचे मन रमत नाही तो परत गोव्याला येतो.तेथील इंग्रजी शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करतो.त्याला असणारी कवितेची आवड,गेय स्वरूपात कविता सादर करण्याची त्याची कला याने त्याला अमाप प्रसिद्धी मिळते.पुढे त्याला अवघा महाराष्ट्र आनंदयात्री कवी म्हणून ओळखतो.तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध कवी,कादंबरीकार,ललित लेखक,कथाकार,पद्मश्री बाळकृष्ण भगवंत बोरकर तथा बा.भ.बोरकर*. *बा.भ.बोरकर यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला तो 'प्रतिभा'.त्यानंतर भा.रा.तांबे, वि.स.खांडेकर यांचा परिचय झाल्यावर त्यांची लेखणी बह...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ११९

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -19-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याच्या जन्म गुजरात राज्यातील नवसारी तालुक्यातील गणदेवी येथे 26 मे1885 रोजी होतो. सौराष्ट्र मधील जामनगर येथे शिक्षण घेत असताना त्याच्या वडिलांचे निधन होते.मग महाराष्ट्रात तो शिक्षणासाठी येतो.वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी तो मुलगा मित्रप्रिती हे नाटक लिहितो.मॅट्रिक पास झाल्यावर पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्रवेश घेतो.पण त्याला नाटकाची आवड स्वस्थ बसू देत नाही.तो किर्लोस्कर नाटक कंपनीत डोअर किपर म्हणून रुजू होतो.पुढे तो मुलगा नाट्य क्षेत्रात  इतका मोठा होतो की त्याचे नाव कानावर पडले तरी मराठी माणसाचा उर भरून येतो.हे यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज*. *गडकरी यांचा नाटककार कोल्हटकर यांच्याशी परिचय झाला आणि त्यांच्या लेखणीचा व विनोदाचा प्रभाव त्यांच्यावर पडला.विदर्भातील बाळापूर येथे शिक्षक म्हणून नोकरी करताना गर्व निर्वाण हे नाटक त्या...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ११८

Image
  *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या* *पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -18-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म दक्षिण कोरिया या देशात   स्तुसेन येथे 25 नोव्हेंबर 1915 मध्ये झाला.आई वडील दोघेही शेतकरी. घरात सात भावंडे.घरातील परिस्थिती प्रचंड गरिबीची.शिकायची इच्छा असूनही शाळा शिकता येत नाही.तो लाकूड तोडून ती विकायला शहरात जात असे.त्या शहराचे त्याला प्रचंड आकर्षण वाटे.आपणही येथे एक दिवस यावे पोटभर अन्न मिळेल हीच त्याची माफक अपेक्षा.गुरे सांभाळणे,शेतात राबणे,ही कामे करताना जगावेगळे काहीतरी आपण करावे असे त्याला वाटत.मग तो मनाचा निश्चय करतो आणि घर सोडतो,शहरात येतो.बांधकाम मजूर म्हणून काम करतो.पुढे काही दिवस तो मुलगा तांदूळ व्यापारीही होतो कन्स्ट्रक्शनचाही व्यवसाय करतो यात त्याचा चांगला जम बसतो.पुढे तो एक गॅरेज टाकतो.यातून पुढे तो इतकी प्रगती करतो की जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या कर कंपनीचा संस्थापक बनतो.हे स्वप्नवत यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे चुंग जू युंग आणि ती कार कंपनी म्हणजे ह्यु...

गोष्टी जिद्दी माणसांच्या-भाग, -117

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या*  *पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -17-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याच्या जन्म सातारा जिल्ह्यात 16 नोव्हेंबर 1927 मध्ये आई  सत्यभामा व वडील बाळकृष्ण यांच्या पोटी झाला.लहानपणापासून तो शीघ्र बुद्धिमान होता.याच बुद्धिमतेच्या जोरावर तो मुलगा एम. बी.बी.एस डॉक्टर होतो.आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू करतो.पण त्याच्यातील शालेय जीवनापासून असणारी अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नाही.मग पुणे येथे पी. डी.ए या नाट्य संस्थेच्या माध्यमातून तो नाटकात काम करायला सुरुवात करतो.यातून तो मुलगा इतका कसदार नाटककार,अभिनेता बनतो की त्याच्या अनेक भूमिका अजरामर  ठरतात.तो मुलगा म्हणजे एक चिंतलशील,विचारवंत अभिनेता श्रीराम लागू*. *चित्रपटापेक्षा डॉ.लागू यांचे नाटकावर प्रेम होते.नाटक हे फक्त करमणुकीसाठी नाही तर ती एक गंभीर कला आहे.असे त्यांचे आग्रही मत होते.त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार तर इतर फ्लिमफेअर,कालिदास ,राजश्री शाहू ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या -भाग116

Image
  *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या* *पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -16-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *तिचा जन्म मुंबई मध्ये 15 मे 1967 रोजी आई स्नेहलता व आई शंकर यांच्या पोटी झाला.तिचे सुरुवातीचे शिकण डिव्हाईन चाईल्ड हायस्कूल मध्ये झाले  शालेय शिक्षणानंतर ती पार्ला कॉलेज मध्ये प्रवेश घेते.ती तेथे मायक्रोबायोलॉजी करण्याच्या उद्देशाने सूक्ष्मजीवशास्त्र विषय घेवून अभ्यास करते.याच दरम्यान भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारात अभ्यास करून ती त्याच तजबेज होते.तिला उपजत असणारी अभिनयाची आवड तिला स्वस्थ बसू देत नाही.पुढे ती मुलगी पुढे आपल्या सौंदर्याने आणि कसदार अभिनयाने बराच काही चित्रपट सृष्टीवर वर्चस्व गाजवते.तिच्या अनेक चित्रपटांचे चित्रपट गृहात हाऊस फुल चे बोर्ड लागतात.ती म्हणजे चित्रपटाला हमखास यश हे जणू समीकरण बनते.निर्मात्यांची तिच्याकडे चित्रपट बनवण्यासाठी रांग लागते.हे सर्व आपल्या अभिनयाच्या जोरावर घडवून आणणारी ती अभिनेत्री म्हणजे माधुरी दिक्षित-नेने* *एखादे व्यक्तिमत्व इतके मोहक आणि कलात...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ११५

Image
  *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -15-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म 3 जानेवारी1874 रोजी ब्रिटनमधील ऑक्सफर्डशायर येथे झाला.त्याच्या वडिलांकडून संसदीय कारकीर्दीचा वारसा त्याने पुढे चालवला.1900पासून1955पर्यंत इतक्या दीर्घकाळ तो संसदेचा सभासद राहतो.व्यापारमंत्री,आरमार मंत्री,युद्धमंत्री शेवटी देशाचा पंतप्रधान अशी पदे तो भूषावतो.तो  मुलगा म्हणजे एक ब्रिटिश झुंजार नेता,सर्वाधिक काळ मंत्रीपदावर असलेला राजकारणी,नोबेल परितोषिक मिळवणारा साहित्यिक, विन्स्टन चर्चिल*. *लोकशाही आणि साम्राज्यवाद यांचे सरमिसळ धोरण अवलंबणारे अनेक पैलू असणारे व्यक्तीमहत्व म्हणजे विन्स्टन चर्चिल.पहिल्या महायुध्दात  त्यांनी लढाई थोपवून धरली ते त्यांचे मोठे योगदान तर दुसऱ्या महायुद्धात विजय यातून त्यांचे कर्तृत्व अजून उजळून निघाले.यावेळी ब्रिटिश जनतेने  कणखर नेता म्हणून त्यांचे नेतृत्व मान्य केले.ते आपल्या भाषणाने ब्रिटिश जनतेची मन जिंकत असे.ते जनतेला म्हणत असे रक्त,अ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या- भाग114

Image
 *📝*गोष्टी जिद्दी माणसांच्या* *पर्व -2 -नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -14-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *जालना जिल्ह्यात भोकरदन मधील देहेड येथे त्याचा जन्म 3 मार्च 1951 मध्ये झाला.घरातील परिस्थिती अत्यंत गरिबीची.घरात तो सर्वात लहान.त्याच्या काळात इतरांप्रमाणे शिक्षणाच्या अनंत अडचणी.पण त्याची शिकण्याची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नाही.तो मुलगा लाकूडतोड,कपबश्या धुणे,मंदिरात सफाई करणे,अगदी पुस्तकांच्या दुकानातही काम करतो,पण शिक्षण थांबवत नाही.तो मुलगा प्रचंड अभ्यास करून इंटरसायन्स परीक्षा पास होतो.नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेवून एम.बी.बी.एस करतो.आपल्या ज्ञानाचा उपयोग करून अनेक संशोधने करतो.याच संशोधनातून तो मुलगा विंचू दंशावरील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी औषध काढतो.आणि अनेक लोकांचे जीव वाचवतो ही असामान्य कामगिरी करणारा तो मुलगा म्हणजे पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर*. *डॉक्टरांना त्यांच्या या कामगिरीबद्दल भारत सरकारचा पद्मश्री,लायन्स क्लब इंटरनॅशनल,डॉ बाबासाहेब आंबेडक...

गोष्टी जिद्दी माणसांच्या -भाग 113

Image
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -13-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याच्या जन्म पोलंड मध्ये 19 फेब्रुवारी 1473 मध्ये झाला.त्याचे वडील निकोलस हे व्यापारी तर आई बार्बरा व्यापाऱ्याच्या घरातील मुलगी.लहानपणी त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो त्याच्यावर, आईवर दुःखाचा डोंगर कोसळतो.यावेळी त्याचे मामा व चुलते त्याच्या पाठीमागे भक्कम उभे राहतात.पुढे तो मुलगा क्राको विद्यापीठातून खगोलशास्त्र,ज्योतिषशास्त्र,वैद्यकशास्त्र,कॅनन विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवतो.खगोलशास्त्र या विषयात आपल्या ज्ञानाचा उपयोग करून पृथ्वीभोवती नाही तर सूर्याभोवती ग्रह फिरतात हा सिद्धांत मांडतो.हा क्रांतिकारी शोध लावणारा तो मुलगा म्हणजे निकोलस कोपर्निकस*. *याआधी पृथ्वी हा विश्वाचा केंद्र बिंदू असून सूर्य हा पृथ्वी भोवती फिरतो या रूढ समजुतीला छेद देत सूर्य हा ग्रहमालेचा केंद्र बिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात हा सिद्धांत कोपर्निकस यालाच कोपर्निकस क्रांती म्हणतात.विश्वाच्या केंद्राजवळ सूर्...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१२

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -12-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *अमेरिका देशात 4 ऑगस्ट 1961 रोजी व्होनोलुल हवाई येथे त्याचा जन्म,वडील बराक ज्युनियर व आई एस.एन.डनहॅम यांच्या पोटी झाला. तो दहा वर्षांचा असताना आई वडिलांचा घटस्फोट होतो.आजी आजोबा त्याचा सांभाळ करतात.आई बाबा त्याला भेटायला येत असे पण ती भेट दुर्मिळच.त्याचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशिया देशातील जकार्ता येथे होते.मग तो व्होनोलुल हवाई येथे येतो.कोलंबिया विद्यापीठात राजकरण शास्त्र,तर हार्वर्ड विद्यापीठात कायदा विभागात उच्च पदवी मिळवतो.पुढे तो मुलगा राजकारणात आपले नशीब अजमावतो.आपल्या अमोख वक्तृत्वाने लोकांच्या मनात घर करून बसतो.मग तो मागे वळून पाहत नाही.पुढे तो मुलगा जगातील सर्वात शक्तिशाली  अमेरिका या देशाचा सलग आठ वर्ष पहिला आफ्रिकन कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनतो.तो मुलगा म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष,नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा*. *सलग 12 वर्ष शिकागो विद्यापीठात संविधानशास्त्र शिकव...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१११

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -11-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म रशिया मधील लेनिग्राड शहरात 10ऑक्टोंबर 1984 मध्ये झाला.वडील व्हेलेरी भाषाशास्त्राचे प्राध्यापकहोते.त्याचा आईचे नाव अल्बीना.लहानपणीचे शिक्षण पूर्ण करून तो पीटर्स बर्गच्या विद्यापीठात प्रवेश घेतो.तेथे तो 2006साली मित्रांच्या मदतीने vk नावाचे मेसेंजर ॲप बनवतो.पुढे ते ॲप लोकप्रिय झाल्यावर इतर मेसेंजर ॲपला बाजारात प्रतिस्पर्धी ॲप बनवण्याची कल्पना त्याच्या मनात येते.मग तो मुलगा झपाटून काम करतो एंड टू एंड सुरक्षित असे ॲप बनवतो.पुढे ते ॲप इतके लोकप्रिय होते की त्याचे नऊशे दशलक्ष पेक्षा जास्त वापरकर्ते होतात.ते लोकप्रिय ॲप म्हणजे टेलिग्राम आणि ते ॲप बनवणारा तो मुलगा म्हणजे पॅव्हेल डूरोव*. *पॅव्हेल यांना रशिया देशाचे मार्क झुकेनबर्ग म्हटले जाते.टेलिग्रमाचे मुख्यालय दुबई येथे आहे तर आशिया,आफ्रिका,युरोप येथे या ॲप चे सर्वात जास्त वापरकर्ते आहेत.मेसेज,ॲडिओ कॉलिंग यासाठी सर्वात सुरक्षित हे ॲप म...

गोष्टी-जिद्दी माणसांच्या भाग.११०

Image
   *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -११०-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                         *अमेरिका देशातील न्यूयॉर्क येथील व्हाईट प्लेन्स येथे14 मे 1984 मध्ये त्याचा जन्म झाला.त्याचे वडील एडवर्ड डेंटिस्ट तर आई कॅरेन मानसोपचार तज्ज्ञ.त्याला लहानपणापासून संगणकाची प्रचंड आवड होती.त्याची आवड पाहून वडिलांनी त्याच्यासाठी संगणक शिक्षक नेमला.त्याचे काही प्रश्न संगणक शिक्षकालाही कठीण जात.संगणक प्रोग्रामिंग तो सहज बनवत असे.अगदी लहान वयात ZUCK NET मेसेंजर त्याने बनवले.पुढे तो मुला मुलींचे फोटो एकत्र करून कोणता चेहरा सुंदर आहे यासाठी FACE MASH वेबसाईट बनवतो,ती लोकप्रिय झाल्यावर आपल्या काही मित्रांना बरोबर घेऊन तो हॉवर्ड युनिव्हर्सिटी च्या हॉस्टेल च्या खोलीतून एका अद्भुत  सोशल साईडची निर्मिती करतो जी पुढे वर्षानुवर्षे न भेटलेल्या अब्जावधी लोकांना एकत्र आणते ती सोशल साईड म्हणजे Facebook.आणि ते बनवणारा...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०९

Image
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -9-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म 8 एप्रिल 1928 रोजी झाला.त्याचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड.तो माध्यमिक शाळेत असतानाच त्याच्या लेखनाला सुरुवात होते.त्या काळातील अनेक मासिकात त्याच्या कथा छापून येत आणि त्यात त्याला बक्षिसेही मिळत.यातून प्रेरणा घेवून तो अधिक दर्जेदार कथा लेखन करू लागतो पुढे तो मुलगा एक उत्तम कथालेखक, नाटककार,कादंबरीकार म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देश,परदेशात आपला वाचक वर्ग निर्माण करतो.आपल्या लेखनाचे  अनेक चाहते बनवतो.तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध कादंबरीकार रणजित रामचंद देसाई*. *रणजित देसाई यांनी ग्रामीण आणि सामाजिक विषयावर लेखन करून आपला ठराविक वाचक वर्ग बनवला.ग्रामीण जीवनावरील कथा जणू   चित्रकथाच होत्या इतकी त्याची जिवंत मांडणी ते करत.कणव,कातळ,गंधाली,मधुमती,मोरपंखी सावल्या इ.कथासंग्रह त्यांनी लिहिले.1962 साली थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर त्यांनी स्वामी कादंबरी लिहिली.या कादंब...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०८

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -108-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म सायलेशिया प्रांतात हेनझनडॉर्फ खेड्यात 12 जुलै 1822 मध्ये झाला.त्याला लहानपणापासून निसर्गाची आवड होती.निसर्ग विविध वाटांनी त्याला खुणावत असे.माध्यमिक शिक्षणासाठी तो ट्रोपाऊ येथे जातो घरातील भरपूर गरिबीमुळे फिपुरते पैसे मिळावे म्हणून सुट्टीत नोकरी करतो.झाड तोडताना वडिलांचा अपघात होतो.पैसे येण्याचे मार्ग बंद होतात.आहे तीही जमीन विकावी लागते.कसेबसे तो आपले शिक्षण पूर्ण करतो.पुढे तो मुलगा वाटाण्याच्या पिकावर असंख्य प्रयोग करून सजीवांच्या अनुवंशिकतेची वैज्ञानिक उत्पत्ती हा सिद्धांत मांडतो.यातून तो हे सिद्ध करतो की एका पिढीची जनुके दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात.हे संशोधन करणारा तो मुलगा म्हणजे ग्रेगोर योहान मेंडेल*. *प्रयोगासाठी वाटाणे निवडण्याचे कारण म्हणजे वाटाणे  लवकर वाढतात,त्यांचे प्रजनन सोपे,त्यात विविध गुणधर्म असतात.संकरण प्रयोग करताना त्यांनी वाटाण्याच्या वनस्पतीचे विरु...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०७

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -7-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म केरळ राज्यात एका  ख्रिश्चन कुटुंबात झाला.घरात दहा भावंडे.कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालत असे.कुटुंबाला आर्थिक हातभार लाभावा म्हणून तो काही दिवस फुगे विकायचेही काम करतो.हे करत असताना काही परदेशी रबर कंपन्या टायर रिट्रेडिंग प्लांटला ट्रेड रबर पुरवत आहे हे त्यांच्या नजरेतून सुटत नाही.मग अशी ट्रेड कंपनी आपल्या देशातच आपण सुरू करायची असे तो ठरवतो.तो त्याचे हे स्वप्न सत्यातही आणतो.पुढे ती कंपनी जगातील  इतकी मोठी कंपनी होते की तिचे मार्केट कॅप 46 हजार कोटींपेक्षा जास्त तर कंपनीचा व्यवसाय 65 पेक्षा जास्त देशात पोहचतो.ती प्रसिद्ध कंपनी म्हणजे मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच MRF. आणि ती कंपनी सुरू करणारा तो मुलगा म्हणजे MRF कंपनीचे मालक के.एम.मॅमेन मॅप्पिलाई*. *त्या काळातील आघाडीच्या डनलॉप, फायर स्टोन,गुडइयर या कंपन्याशी स्पर्धा करताना MRF कंपनीने उच्च दर्जाचे उत्पादन करून चारच वर्षात...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०६

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या-पर्व -2                                        📝नवीन गोष्टी,नवीन व्यक्ती*  *📝भाग -6-* *📝श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म रशिया मध्ये मॉस्को प्रांतातील रेझाना येथे 14सप्टेंबर 1849 मध्ये एका धर्मगुरूंच्या घरी झाला.घरात असणाऱ्या साध्या राहणीचा त्याच्यावर  झालेला संस्कार  त्याने आयुष्यभर जपला.त्याला लहानपणी विज्ञान विषयाची प्रचंड आवड होती. तो मुलगा तासनतास विज्ञान विषयाची विविध पुस्तके वाचीत असे.मोठेपणी जिवंत प्राण्यांवर प्रयोग करण्याचे तो मनोमन ठरवतो त्यासाठी रशियन प्रायोगिक वैद्यविद्या नावाची संस्था सुरू करतो.तो मुलगा पुढे प्राण्यांवर प्रयोग करून हा शोध लावतो की अनेक प्रकारच्या रासायनिक क्रिया पचनास मदत करतात,या विविध पाचक रसांचे आपण घेतलेल्या अन्नावर परिणाम होवून पचन क्रियेस मदत होतो.हा शोध लावणारा तो मुलगा म्हणजे इव्हन पेट्रोव्हीच पाव्हलॉव्ह*. *पाव्हलॉ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०५

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या*  *📝भाग -5-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म नाशिक जिल्ह्यातील कौळाने येथे 10 मार्च1863रोजी झाला.अतिशय गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला.पण लहानपणी तो अतिशय हुशार आणि चुणचुणीत मुलगा होता.बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांचा मृत्यू होतो.यानंतर बडोद्याच्या गादीवर कुणाला बसवायचे याचा शोध सुरू होतो.एका दत्तक मुलाचा शोध सुरू होतो दत्तक म्हणून हा मुलगा बडोद्याच्या गादीवर जातो नुसताच जात नाही तर दत्तक घेतल्यावर योग्य वयात सिंहासनावर महाराज म्हणून आरूढ होतो.एक आदर्श नेटका राज्यकारभार करतो. आदर्श राजा म्हणून समाज मनात कायमचे घर करून जातो.प्रजाहितदक्ष राजा बनतो.तो मुलगा म्हणजे  पूर्वश्रमीचे गोपाळ काशिनाथ गायकवाड म्हणजेच महाराज सयाजीराव गायकवाड*. *बडोद्याच्या राजगादीवर बसल्यावर महाराजांनी स्त्रियांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून पुढाकार घेवून बालविवाह बंदी,विधवा विवाह, स्त्रियांना वारसहक्क मिळवून देणे,कन्या विक्रियबंदी,पडदा पद्धती बंद इ सुधारणा आपल्या संस्थानात...