गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 132
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2* *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* *📝भाग -32-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याच्या जन्म 12 नोव्हेंबर 1896 मध्ये झाला.लहानपणी त्याने एक चिमणी टिपली तिच्या मानेवर पिवळा रंग होता त्याचे कुतूहल जागे झाले.मग मामाच्या मदतीने बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटीच्या संचालकांकडे जावून त्याने त्या पिवळ्या रंगाचे कारण जाणून घेतले.त्यानंतर त्याने पक्षी टिपणे सोडून दिले त्याला त्यांच्याबद्दल वेगळे आकर्षण वाटू लागले.पक्षी निरीक्षण करणे त्याचा जणू छंदच होतो.शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर भावाच्या व्यवसायात मदत करण्यासाठी तो काही काळ ब्रह्मदेश येथे जातो तेथेही तो अनेक जंगले फिरून पक्षी निरीक्षण करतो.पक्षीशास्त्र या विषयावरील पदवीसाठी जर्मनी येथे जातो.काही काळ यासाठीच अभ्यासाठी इंग्लंडला राहतो.पुढे तो मुलगा भारतात येतो.येथे येवून पक्षांच्या सुमारे 1200 जाती 2100 उपजाती शोधून काढतो.पक्षी अभ्यासावर अनेक शोध निबंध,पुस्तके लिहितो.त्याच्या पक्षी अभ्यासावर सारे जग आकर्षि...